top of page
Arrow Down
SERVICES

अभ्यासक्रम

astro psy image_edited_edited.jpg

ज्योतिषशास्त्रआणि 
मानसशास्त्र

ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यामधील समानता. मानवी वर्तणूक आणि भविष्य समजून घेण्यासाठी व्यापक दृष्टिकोण....

nakshatras.png

पूर्ण नक्षत्र अभ्यासक्रम 

२७ नक्षत्रांचा सखोल अभ्यास. आराध्य वृक्ष, गुण, नाडी, दिशा, नक्षत्र देवता, मानसशास्त्रीय दृष्टिकोण. आयुर्वेद आणि नक्षत्र संबंध इत्यादि.....

सिब्स बद्दल

          सूत्र इन्स्टिट्यूट फॉर बिहेवियरल सायन्सेस (सिब्स)

दोन टोकाला एकत्र आणण्याची संकल्पना आहे. ज्योतिषशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनांच्या द्वंद्वा ऐवजी, सिब्स मानवी स्वभावाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आपण 'विरूद्ध पलीकडे' पाहतो, तेव्हा आपण असंख्य शक्यता धुंडाळू शकतो.  

         सिब्स मधील अभ्यासक्रम हे मानसशास्त्र, neuroscience, behavior genetics, भारतीय मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पौराणिक कथा, योग, आयुर्वेद इत्यादीचा सार एकत्र करतात.

IMG-20210611-WA0043.jpg

संस्थापकांबद्दल 

     

        श्री निनाद माईणकर गेल्या 7 वर्षांपासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मानसशास्त्र, योग आणि निसर्गोपचार, behavior genetics इत्यादी विषयांचा अभ्यास केला आहे

         ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज (DES SNFLC) चे visiting faculty आहेत आणि उत्तरापथ इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीजचे सह-संस्थापक आहेत. 

ABOUT
PROJECTS

संपर्क करा

चौकशी

आमच्याशी संपर्क साधा

कोणत्याही चौकशी, प्रश्नासाठी, कृपया कॉल करा:

7709318424, 8856857941

 

किंवा शेजारील फॉर्म भरा.

सबमिट केल्याबद्दल धन्यवाद!

CONTACT
CONTACT
bottom of page